| Dear Ravindra, My sincere thanks for sucess of our 15 days tour to DEhli, Chandigad,Chail,Simala Chandigad Dehli  Gangtok Peling Darjiling Merik kolkatta. Travel arrangement & hotel accomodations were Excellant & Vehical arranged for site seeing &  drivers were quite coperative, & your assitance & to provide better service based on our feedback  every now & then without any chance is creditable. I appreciate your sefforts & wish your busineess grow with geometric progression.I will recomend you to my friends & aquentances . Regards Dilip Kale Cell9527307454 Dilip Kale
 
 
 Today Pune local tour was oraganized excellently. Mr.Tejas is friendly & helpfull person. He done the amazing job. God bless him. Thanks for the tour.  Dr. Mohan & Dr. Raghuramkumar
 
 
 Local tour was organized by Vedika holidays. Mr. Tejas was tour leader with us. He was very good. Every where he explained about the places & we enjoyed the trip. Everything went as well. Thanks. Dr. Manimanan
 
 
 Tour was very nice. Mr.Tejas is soft, polite & efficiently done his job. Good Performance C.P. Ganesh
 
 
 Fantastic trip, Tejas very good at his performance. Driver and bus also very good. Thank You. Dr. A.R. Sayed
 
 
 A well organized tour. Mr.Tejas was very helpfull and explanied the history of places effectively. Dr. R. Kumar
 
 
 We enjoyed the trip as we come to know about some historical places. Excellent. Dr. Jeya Mohan Dhas
 
 
 Pune darshan tour was very informative & Mr.Tejas has guide well in limited period of time. Dr.R.S. Choudhary
 
 
 Today Pune darshan was very nice and and memorable. Mr.Tejas is very co-oprative narrative and helpful. This tour was very comforatable. Thanks. M.C. Medhi
 
 
 A nicely organized tour around pune. Planned well. Got into about the places from the operator Tejas. A nice Trip. Dr. Mamtha KT
 
 
 Nice trip, we really had a great day. Hats off to all who have made sucha good arrengement.  Dr. Kalpana Jaykumar
 
 
 Thank You for your support during the day. Frida Marina Fiseher
 
 
 Mr.Tejas who accompanied us durring the sight scenes was very proffesional and very supportive. I wish him good luck. Dr. Auggstin
 
 
 आमची नर्मदा परिक्रमा अत्यंत व्यवस्थित, कोठेही कोणाला त्रास न होता पार पडली. त्या बद्दल तुमचे व तेजस चे आभार. फक्त आमच्या सहा जणांसाठी तुम्ही आमची स्पेशल ट्रिप केली, त्या बद्दल मनापासून आभार. संपूर्ण ट्रिप मध्ये तेजस ने आम्हाला संपूर्ण सहकार्य केले. जेथे कोठे भावनेला थोडे नजरआड करुन निर्णय घ्यावे लागले, ते त्याने योग्य ठिकाणी योग्य निर्णय घेतले. दर्शनाला जाताना त्या त्या ठिकाणची माहिती आधी दिल्याने दर्शनाचा आनंद द्विगुणीत झाला. वेळेवर लागेल तशी मदत केल्याने आमचा त्रास खुप कमी झाला. उदा. संकल्पपुर्ती च्या वेळेस आम्ही घाटावर न्यावयाची सुपारी हाेटेल मध्येच विसरलो. परंतु तेजस ने धावत पळत आम्हास पुजेची सुपारी आणून दिली, त्या बद्दल त्याचे काैतुक. त्याचे वय थोडे लहान असल्याने सिनियर सिटीझन मध्ये तो जास्त रेंगाळत नाही. सहाजिकच आहे.  एकंदरित योग्य माणसाबरोबर नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्याचा आनंद अाहे. सà¥à¤—ंधा अनाजपà¥à¤°à¥‡
 
 
 श्री रवी बासरकर यांस स. नमस्कार, सर्व प्रथम मी आपणास मनपुर्वक धन्यवाद देतो ते या साठी की आमच्या नर्मदा परिक्रमासाठी काही कारणास्तव इतर ग्रुप येऊ शकला नाही, तरी सुध्दा छोट्या ग्रुपसाठी आपण आमची परिक्रमा रद्द न करता उत्तम रित्या पार करविली. आपली होटेल व्यवस्था एकदम उत्तम होती, तक्रार करण्यास काहीच कारण नाही. फक्त पिपरियाला काही अपरिहार्य कारणास्तव अशोक होटेल चा अपवाद वगळता बाकी ठिकाणी उत्तम व्यवस्था व होटेल चा दर्जा धान होता.  जेवण खाण, नाश्ता इ. वेळचे वेळी व चांगल्या प्रकारचा होता. परिक्रमेसाठी दिलेली गाडी उत्तम होती, तसेच सामान चढविणे उतरवण्याची सोय छान होती. गाडीचा चालक चंदन याने छान ड्रायविंग केली. काळजीपूर्वक इतक्या लांबचा प्रवास सुखकर व सुरक्षित पूर्ण केला. शेवटची गोष्ट अशी की टूर लिडर तेजस हा अत्यंत विनयशील व सहकार्य करणारा आहे. तसेच सर्व ठिकाणांची माहिती व त्याचा पूर्ण इतिहासाचे व्यवस्थित वर्णन सांगितले गेले. त्याचा स्वभाव सुध्दा प्रेमळ आहे. एकुणच नर्मदा परिक्रमा चे सर्व श्रेय नर्मदा माताच्या आशिर्वादाने व आपल्या मार्गदर्शनाने, नियोजनाने व परिश्रमाने सफल झाले. शà¥à¤°à¥€ दतà¥à¤¤à¤¾à¤¤à¥à¤°à¤¯ गà¥à¤‚जाळ
 
 
 ठरवल्या प्रमाणे 14/02 ला मुंबईहून निघून 15/02 ला नर्मदा काठावर "महेश्वर" येथे पोहचून 16/02 ला सुर्योदयाला परिक्रमेचा "संकल्प" केला. 23/02 ला "सुर्यास्ताला" महेश्वर येथे संकल्प पूर्ती केली. * वेदिकाज होलिडेज तर्फे कु. तेजस आमच्या बरोबर संपूर्ण प्रवासात.     होते. * परिक्रमा विषयी त्यांचा अनुभव, अभ्यास आणि तत्परता खरोखर उत्तम आहे.  *परिक्रमेमधील प्रत्येक स्थळाविषयी विषयी माहिती सांगितल्यामुळे परिक्रमेचे महत्त्व, इतिहास, कथा चांगल्या रितिने कळल्या. * साधारणता या प्रवासात ज्येष्ठ नागरिक जास्त असल्याने त्यांच्या साठी करमणुकीचे प्रकार आणखी वाढवावेत. त्यांच्यासाठी जुनी चांगली गाणी संग्रही असावीत. * कु. तेजस यांना पर्यटना विषयी आवड, उत्साह चांगला आहे, प्रयत्न चांगला आहे. त्यामुळे त्यांना या क्षेत्रात उत्तम भविष्य आहे                                  - शुभेच्छा अरविंद अनाजपà¥à¤°à¥‡
 
 
 श्री रवी बासरकर यांस स. नमस्कार, सर्व प्रथम मी आपणास मनपुर्वक धन्यवाद देतो ते या साठी की आमच्या नर्मदा परिक्रमासाठी काही कारणास्तव इतर ग्रुप येऊ शकला नाही, तरी सुध्दा छोट्या ग्रुपसाठी आपण आमची परिक्रमा रद्द न करता उत्तम रित्या पार करविली. आपली होटेल व्यवस्था एकदम उत्तम होती, तक्रार करण्यास काहीच कारण नाही. फक्त पिपरियाला काही अपरिहार्य कारणास्तव अशोक होटेल चा अपवाद वगळता बाकी ठिकाणी उत्तम व्यवस्था व होटेल चा दर्जा धान होता.  जेवण खाण, नाश्ता इ. वेळचे वेळी व चांगल्या प्रकारचा होता. परिक्रमेसाठी दिलेली गाडी उत्तम होती, तसेच सामान चढविणे उतरवण्याची सोय छान होती. गाडीचा चालक चंदन याने छान ड्रायविंग केली. काळजीपूर्वक इतक्या लांबचा प्रवास सुखकर व सुरक्षित पूर्ण केला. शेवटची गोष्ट अशी की टूर लिडर तेजस हा अत्यंत विनयशील व सहकार्य करणारा आहे. तसेच सर्व ठिकाणांची माहिती व त्याचा पूर्ण इतिहासाचे व्यवस्थित वर्णन सांगितले गेले. त्याचा स्वभाव सुध्दा प्रेमळ आहे. एकुणच नर्मदा परिक्रमा चे सर्व श्रेय नर्मदा माताच्या आशिर्वादाने व आपल्या मार्गदर्शनाने, नियोजनाने व परिश्रमाने सफल झाले.  अरविंद अनाजपà¥à¤°à¥‡
 
 
 
 राम राम सर/मॅम, अंदमान सहल उत्तम पार पडली. कोणताही त्रास कोणालाही झाला नाही. कु. स्नेहल ने तर कमालीचे धैर्य व समयसूचकता दाखवून स्वत:ला सिद्ध करूनच दाखवल. तुम्हा दोघांचेही खूपखूप आभार. तिघांनाही धन्यवाद. Madhav Kulkarni
 
 
   सुप्रभात सर्वांना राम राम.   
आमचा अंदमान दौरा समाप्त झाला. दौरा उत्तम, अविस्मरणीय झाला. काही चांगले अनुभव आले काही नको असलेले. सहवासाने माणुस कळतो हेच खरं.  वेदिकाचे श्री व सौ. बासरकर यांचे मी सर्व समूहातर्फे आभार मानतो. आयुष्यांतला एक अविस्मरणीय असा क्षण सार्थकी लागला. केवळ आपल्या सुंदर नियोजना मुळे. धन्यवाद तुमचे व कु स्नेहल यांचे.     Vithal Hole
 
 
 |